Archive for जून, 2016

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकारला अपयश.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सरकारला अपयश आले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिल्लोड येथे पत्रकारांशी संवाद साधतांना केले. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांची उपस्थिती होती.

अधिक वाचा

मजूर फेडरेशन संचालकांचा सत्कार.

औरंगाबाद जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था संघ म. च्या संचालक मंडळ निवडणुकीत आ. अब्दुल सत्तार पुरस्कृत मजूर फेडरेशन बचाव पैनल विजयी झाल्याने निर्वाचित संचालकांचा आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा

सामूहिक विवाह सोहळ्यात आमदार पुत्राचा विवाह.

सिल्लोड येथील भोकरदन नाका परिसरात आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात आमदार अब्दुल सत्तार साहेबांचे पुत्र अब्दुल समीर यांचा विवाह सामान्य पद्धतीने करण्यात आला.

अधिक वाचा

सिल्लोड येथे ५५५ जोडप्यांचा निकाह.

आमदार अब्दुल सत्तार साहेबांचे पुत्र अब्दुल समीर यांचा निकाह अगदी सामान्यपणे सामुहिक विवाहात लाऊन आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये ५५५ मुस्लीम जोडप्यांचा निकाह करण्यात आला.

अधिक वाचा

गांधी भवन येथे नवनियुक्त कॉंग्रेस पदाधिकारी सन्मानित.

औरंगाबाद येथील गांधी भवन येथे नवनियुक्त कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पक्ष मजबुती करतांना सर्वानीच शिस्त पाळावी असे मत यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

औरंगाबाद येथे कॉंग्रेस परिचय मेळावा संपन्न.

औरंगाबाद येथील गांधी भवन येथे नवनियुक्त कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा परीचय मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी आ. अब्दुल सत्तार साहेबांसोबत कॉंग्रेस पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

अधिक वाचा

जिल्हा बँकेची शाखा गणोरीत सुरु करा – आ. अब्दुल सत्तार.

फुलंब्री तालुक्यतील गणोरी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा सुरु करण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री सुरेश पाटील यांना देण्यात आले.

अधिक वाचा

सिल्लोड येथे जलकुंभ बांधकामाचे उद्घाटन.

सिल्लोड येथील ईदगाह नगर परिसरात जलकुंभ बांधकामाचे भूमिपूजन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत माजी जि. प. अध्यक्ष प्रभाकरजी पालोदकर यांच्या हस्ते करण्यात आले.

अधिक वाचा

कॉंग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष सन्मानित.

कॉंग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार साहेब व शहराध्यक्ष नामदेव पवार यांचा औरंगाबाद अल्पसंख्याक कॉंग्रेस कमिटीतर्फे येथील सुभेदारी विश्रामगृहात सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा