सहकाराने विकास साधणार- आ. अब्दुल सत्तार.

औरंगाबाद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार यांना सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते म्हणाले की, आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सध्या सुरु असलेल्या कामावर खुश आहोत, येणाऱ्या पुढील काही दिवसामध्ये आपण सहकारी क्षेत्रामध्ये सुधारणा करणार असून या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधणार आहोत करण बँक हे माध्यम समाज आणि सर्वसामान्य नागरिकांचे समन्वय साधान्याचा प्रयत्न करते.

अधिक वाचा

अहमदनगर येथे निषेध मोर्चा.

जवखेड येथील दलित कुटुंबावरील हत्याकांडाच्या निषेधार्थ युवक कॉंग्रेसच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजीव सताव, अब्दुल समीर अब्दुल सत्तार व अन्य नेते सहभागी झाले होते.

अधिक वाचा

अब्दुल सत्तार यांचा जिल्हा बँकेत सत्कार.

सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार साहेब यांचा औरंगाबाद येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्कार करण्यात आला. यावेळी इतर मान्यवर ही उपस्थित होते.

अधिक वाचा

भारतीय स्टेट बँकेत ६४२५ पदासाठी पदभरती.

भारतीय स्टेट बँकेत ६४२५ पदासाठी पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी कृपया उमेद्वारानी www.sbi.co.in/ किंवा www.statebankofindia.com या संकेतस्थळाला शेवट दिनांक ९ डिसेंबर २०१४ पूर्वी भेट देवून आपले अर्ज सादर करावेत. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट दयावी.

अधिक वाचा

रिटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. विभागामध्ये पदभरती.

रिटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. विभागामध्ये पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेद्वारांनी दिनांक १५ डिसेंबर २०१४ पूर्वी विहित नमुन्यामध्ये आपले अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत. Senior Manager (P & A) ReTel corporation of India limited, plot no. 143, Sector 44,Guragaon- 122003 ( Haryana ) अन्य शासकीय नोकरी …

अधिक वाचा

दुष्काळावर कॉंग्रेस आक्रमक.!

१९७२ पेक्षाही या वर्षी मोठे दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार तर बागायती शेतकऱ्याना ५० हजार रुपये मदत करावी अन्यथा कॉंग्रेसतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर येथे पत्रकार परिषदेला कॉंग्रेसच्या नेत्यासह आ.अब्दुल सत्तार उपस्थित होते.

अधिक वाचा

स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद.

अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या साथरोग तपासणी व स्वच्छता मोहिमेला शहरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी लोकसभा युवा कॉंग्रेस चे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल फेरी काढण्यात आली होती.

अधिक वाचा

नगरसेवकांनी मोटारसायकल फेरी काढून केली जनजागृती.

साथरोग तपासणी व स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ माजी मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. या मोहिमेच्या समर्थनार्थ लोकसभा युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड शहरातून मोटारसायकल फेरी काढण्यात आली. नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साथरोग तपासणी व स्वच्छता मोहिमेला शहरातील नागरिका मोठ्या प्रमाणात …

अधिक वाचा

रोजगार मेळाव्यात नोकरीची संधी..!

जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या वतीने युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २५ नोव्हेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यातून शहरातील विवध कंपन्यामध्ये ३५० पदांच्या भरतीसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.maharojagar.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करून सहभागपत्र प्राप्त करून घ्यावे. अधिक माहितीसाठी ०२४०-२३३४८५९ या नंबरवर फोन करा.

अधिक वाचा

शिक्षकांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक पद्धत आवश्यक- अब्दुल सत्तार.

शिक्षण विभागाचा निधी परत गेल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हापरिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता लयास गेली असून गुणवत्ता सुधारायची असेल तर शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने केली पाहिजे तरच शाळेची गुणवत्ता सुधारू शकते.

अधिक वाचा