ग्रामीण, तरुण साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे- अब्दुल सत्तार

सिल्लोड येथे रविवारी एकदिवसीय झेप साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ‘मातोश्री हरणाबाई जाधव’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सिल्लोड तालुक्यातील युवक लेखकांसाठी त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे त्यामुळे जिल्हास्तरीय साहित्य …

अधिक वाचा

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवा- आ. अब्दुल सत्तार

सिल्लोड तालुक्यातील कोळीवाडी जि.प. शाळेमध्ये गटसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल सत्तार साहेबांना निमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी बोलतांना अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, गेल्या काही वर्षापासून मुलांना खाजगी शाळेत घालण्यासाठी पालकांचा कल वाढलेला आहे.त्यामुळे जि.प. शाळेतील मुलांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी जि.प. शाळेतील शिक्षकांनी …

अधिक वाचा

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी.

सरकार ने सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिला असून शाळेमध्ये पुस्तकांपासून ते मध्यान्ह भोजना पर्यंत व्यवस्था केली आहे, शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांची आल्यामुळे त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा स्तर वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले आहे.

अधिक वाचा

सदस्य नोंदणी अभियानास नागरिकांचा चांगला प्रतिसाद.

कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणी अभियानांतर्गत सिल्लोड येथील गांधी भवनामध्ये सामुहिक सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. तत्पूर्वी महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री अंतुले यांना श्रद्धांजली देण्यात आली. या अभियानांतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी केले आहे. या अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अधिक वाचा

कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान.

सिल्लोड येथील गांधी भवन मध्ये कॉंग्रेस पक्ष सदस्य नोंदणी अभियानांतर्गत सामुहिक सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. जास्तीत जास्त नागरिकांनी सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन माजी मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांनी जनतेला केले आहे.

अधिक वाचा

सिल्लोड येथे झेप साहित्य संमेलनाचे आयोजन.

सिल्लोड येथे रविवारी एकदिवसीय झेप साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ‘मातोश्री हरणाबाई जाधव’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

अधिक वाचा

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते पूर्णा रुग्णालयाचे उद्घाटन.

सिल्लोड शहरातील आरोग्य सेवेत भर घालणारे अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध असणारे पूर्णा हॉस्पिटल व क्रिटीकलकेअर युनिटचा शुभारंभ माजी मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने रुग्णाच्या सेवेत मोठे बदल झाले. आरोग्य सेवेच्या या बदलातून मोठे जीवदान मिळत आहे, असे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले आहे.

अधिक वाचा

संरक्षण मंत्रालय येथे पदभारती.

संरक्षण मंत्रालय येथे पदभारती येथे पदभरती करण्यात येत आहे. त्यासाठी इच्छुक पात्र उमेद्वारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेद्वारांनी दिनांक ६ डिसेंबर २०१४ पूर्वी विहित नमुन्यामध्ये आपले अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत. Commanding Officer, 57 Mountain Division Ordnance Unit, Pin- 909057, C/O 99 APO. अन्य शासकीय नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया www.abdulsattar.in या संकेत संकेतस्थळाला …

अधिक वाचा

एड्स रोग प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती आवश्यक.

यशवंतराव चव्हाण महाविध्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, मदर तेरेसा संस्था व उपजिल्हा रुग्णालयातर्फे काढलेल्या जनजागृती फेरीच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार साहेब बोलतांना म्हणाले की,एड्स सारख्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरातून जनजागृती होणे गरजेचे आहे. १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हनून साजरा केला जातो, त्या अनुषंगाने अब्दुल सत्तार साहेब बोलत …

अधिक वाचा

दुष्काळ निवारणीसाठी आर्थिक मदतीची गरज.

आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या नेतृत्वात औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्याच्या बिकट परिस्थितीची माहिती देवून आर्थिक मदतीची मंगणीही केली आहे.

अधिक वाचा