प्रसिध्दीपत्रक

नगरसेवकांनी मोटारसायकल फेरी काढून केली जनजागृती.

साथरोग तपासणी व स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ माजी मंत्री व विद्यमान आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. या मोहिमेच्या समर्थनार्थ लोकसभा युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड शहरातून मोटारसायकल फेरी काढण्यात आली. नगरपरिषद व उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साथरोग तपासणी व स्वच्छता मोहिमेला शहरातील नागरिका मोठ्या प्रमाणात …

अधिक वाचा

शिक्षकांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक पद्धत आवश्यक- अब्दुल सत्तार.

शिक्षण विभागाचा निधी परत गेल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हापरिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता लयास गेली असून गुणवत्ता सुधारायची असेल तर शिक्षकांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने केली पाहिजे तरच शाळेची गुणवत्ता सुधारू शकते.

अधिक वाचा

इंदिरा गांधीना अभिवादन..!

स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सिल्लोड शहरातील गांधी भवन येथे कॉंग्रेस कमिटीच्या वतीने देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा

तालुक्यात दुष्काळच- अब्दुल सत्तार.

आमदार अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की तालुक्यातच नव्हे तर राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. सिल्लोड सोयगाव मतदारसंघात एकही गाव दुष्काळग्रस्त यादीतून वगळे जाणार नाही याची खात्री यावेळी अब्दुल सत्तार साहेबांनी दिली आहे. असे न झाल्यास वेळप्रसंगी आपण आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरू असेही ते म्हणाले.

अधिक वाचा

तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची अब्दुल सत्तार यांची सूचना.

आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत अजिंठा येथे विशेष ग्रामसभा झाली. यावेळी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले कि नियोजनाअभावी अजिंठा येथे पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून तीन दिवसाआड पाणी पुरवठा करावा अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अधिक वाचा

अजिंठा येथे नवीन पाईपलाईनचा शुभारंभ.

अजिंठा गावात २२ किमी अंतर्गत नवीन पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ झाला असून पुढील तीन ते पाच महिन्यात अजिंठा वासियाचा पाणीप्रश्न पूर्ण मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन अब्दुल सत्तार यांनी अजिंठा येथे आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेत केले आहे. दरम्यान अजिंठा अंधारी धरणात मुबलक पाणी साठा असतांना केवळ प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळू शकले नाही असेही ते …

अधिक वाचा

तीन दिवसाआड पाणीपुरवठा करा- अब्दुल सत्तार.

अजिंठा गावातील पाणीप्रश्नाला ग्रामस्थ वैतागले असून, यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभा झाली. यावेळी अब्दुल सत्तार साहेब म्हणाले कि नियोजनाअभावी अजिंठा येथे पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून तीन दिवसाआड पाणी पुरवावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अधिक वाचा

लवकरच पाणीप्रश्न निकाली -अब्दुल सत्तार.

अजिंठा येथे आयोजित ग्रामसभेमध्ये आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, अजिंठा अंधारी धरणात मुबलक पाणी असतांना केवळ प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. दरम्यान अजिंठा येथे २२ कि.मी. अंतर्गत नवीन पाईप लाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.

अधिक वाचा

नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे- अब्दुल सत्तार.

नगरपरिषद सिल्लोड व उपजिल्हा रुग्णालय यांच्या सयुंक्त विद्यमाने डेंग्यू, मलेरिया, हिवताप या रोगांच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘साथरोग तपासणी मोहीम’ सुरु करण्यात आली आहे. शहराच्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी जनतेस केले आहे.

अधिक वाचा

आरोग्य यंत्रणेने खबरदारी घ्यावी- अब्दुल सत्तार.

थंडी, ताप, डेंग्यू, मलेरिया व इतर आजारांमुळे शहरातील नागरिकांप्रमाणेच तालुक्यातील नागरिक सुद्धा त्रस्त आहेत.यामुळे दवाखान्यात मोठी गर्दी होत आहे.नित्याच्या या परिस्थितीबाबत आरोग्य विभागाने योग्य काळजी घ्यावी यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली व संबधितांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

अधिक वाचा